Our Terms & Conditions | Our Privacy Policy
Browsing Category
सातारा
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
सातारा, दि.27 (जिमाका): पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देवून या वर्षीच्या जुन अखेरपर्यंत पुरेल अशा पद्धतीने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा त्याचबरोबर ठरल्याप्रमाणे पाण्याचे आर्वतन सोडण्यात यावे तुर्तासतरी या आर्वतनामध्ये बदल करु…
चिटेघर प्रकल्पग्रस्तांना साखळी उपोषण थांबवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
सातारा दि. २३ (जिमाका): पाटण तालुक्यातील चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी चिटेघर…
उद्योगाची वाढ करू इच्छिणाऱ्यांसाठी शासन लवकरच नवीन धोरण आणणार
सातारा, दि. २२, (जिमाका) : राज्यातील जे उद्योजक त्यांच्या उद्योगाची वाढ करू इच्छितात त्यांच्यासाठी शासन लवकरच नवीन सवलतीचे धोरण आणणार असल्याचे सूतोवाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे…
शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन
सातारा, दि.18 (जिमाका) : कोल्हापूर येथील दसरा उत्सवाच्या धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे. या शाही दसरा उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपआपले योगदान द्यावे, अशा…
शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट
सातारा, मंगळवार १७ ऑक्टोबर २०२३ : कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र जवान शंकर बसाप्पा उकलीकर यांना लेह येथे देशकर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत हौतात्म्य प्राप्त झाले. ते सैन्य दलात इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार…
दिव्यांगांच्या योजनांमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी पाठपुरावा करणार
सातारा, दि.16(जिमाका) : राज्य शासन दिव्यांगांच्या प्रती संवदेशील असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांगांना सुलभ व सहज शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम -पालकमंत्री शंभूराज…
सातारा दि. १६ (जिमाका): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा शहरातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर माझी माती – माझा…
मेंढपाळ समाजावरील हल्ल्यांची पोलीस विभागाने दखल घ्यावी
सातारा दि. 25, (जि.मा.का.) – मेंढपाळ समाजातील लोकांवर काहीवेळा विनाकारण हल्ले केले जातात. याविषयीची पोलीस विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये…
महामार्गासह इतर रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 25, (जि.मा.का.) – जिल्ह्यातील अनेक गावांबाहेर व शहरांबाहेर महामार्ग व इतर रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.…
जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देणार
सातारा दि. ७ (जि.मा.का) – जिल्ह्यातील बचत गटांच्या महिला विविध प्रकारची व उत्कृष्ट उत्पादने तयार करत आहेत. त्यांच्या उत्पादनांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…