Our Terms & Conditions | Our Privacy Policy
Browsing Category
सोलापूर
पुढील सहा महिन्यांनी एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही
सोलापूर/अनगर, दिनांक 25(जिमाका):- राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे. राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाइन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे उद्घाटन
सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 36 जिल्ह्यात महासंस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी स्थानिक जिल्हा…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सांख्यिकी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
सोलापूर, दिनांक 23(जिमाका) :- नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालयाची नूतन इमारत सुमारे एक कोटी निधी खर्च करून बांधण्यात आलेली आहे. या इमारतीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नामफलक…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
सोलापूर, दि. २३ : माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.…
बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यात विकास कामांना गती – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र…
पंढरपूर, दि.09 :- राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, प्रधानमंत्री सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होत आहेत. राज्यातील प्रलंबित असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांना…
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत – सार्वजनिक बांधकाम…
पंढरपूर, दिनांक 9:- सुधारित आराखड्यामध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा, पंढरपूर तसेच पालखी मार्ग व पालखी तळांवर मूलभूत सुविधा देण्यासाठीच्या कामांचा समावेश केला आहे. अंतिम सुधारित आराखड्यामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…
पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुसज्ज कार्यालयात नागरिकांना सुलभ व तात्काळ सेवा उपलब्ध होईल –…
पंढरपूर, दि. 09 (जि.मा.का.) :- सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालय ही चांगली व सुसज्ज असली पाहिजे. यामुळे कार्यालयीन काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीस भेट देऊन पाहणी केली
सोलापूर, दिनांक 3:- सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिका नंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज (ऐतिहासिक वारसा) इमारत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतेच नूतनीकरण…
शासनाकडून सोलापूर महापालिकेला उजनी पाईप लाईनसाठी २६७ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार…
सोलापूर, दिनांक 3(जिमाका):- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा 267 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे 90 कोटींचा…
नाट्य रंगभूमीला लोकाश्रय मिळाला पाहिजे
सोलापूर दि.28 (जिमाका) :- नाट्य रंगभूमी पुढे येण्यासाठी लोकाश्रय मिळावा. रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे, ज्यायोगे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
100 व्या अखिल…